घरव्हिडिओगोकुळ सारखा चांगला संघ देशात दाखवा

गोकुळ सारखा चांगला संघ देशात दाखवा

Related Story

- Advertisement -

कोल्हापूर दूध उत्पादक संघाची अर्थात गोकुळसाठी आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत २१ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात असून या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज पेट्यांमध्ये बंद होणार आहे. दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सकाळी विरोधकांनी शक्तीप्रदर्शन केल्यानंतर आता सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीने शक्तीप्रदर्शन केले. त्यावेळी बोलताना आमदार पीएन पाटील यांनी “गोकुळ सारखा चांगला संघ देशात दाखवा, आमचा दूध उत्पादकावर विश्वास आहे. या निवडणुकीत आम्हीच विजयी होऊ”, असा दावा सत्ताधारी गटाचे नेते आमदार पी.एन पाटील यांनीं केला.

- Advertisement -