अण्णांची मनधरणी करायला मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री राळेगणसिध्दीत

लोकपाल आणि लोकायुक्त व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी यांच्यासह अनेक मागण्यांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आमरण उपोषणाला बसले आहे. त्याच्या उपोषणाचा आजचा सातव्या दिवस असून...
00:01:10

ज्युनिअर बच्चनला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ज्युनिअर बच्चन म्हणजेच अभिषेक याचा आज वाढदिवस साजरा करत आहे. अभिषेकची बॉलिवूडमध्ये एक वेगळीच ओळख आहे. युवा आणि गुरु या दोन चित्रपटाने अभिषेकला वेगळी...
00:01:15

सातव्या दिवशी अण्णांची प्रकृती खालावली

लोकपाल आणि लोकायुक्तसंदर्भातल्या मागण्यांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आमरण उपोषणाला बसले असून सलग सातव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली असल्याचं निदान डॉक्टरांनी केलं आहे....
00:01:53

दैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस?

दैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस?
00:06:20

अर्बन नक्षलवादाचा बुरखा घालून सरकारची दडपशाही – डॉ. आनंद तेलतुंबडे

सरकारविरोधात लढणाऱ्या लोकांना सरकारकडून लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे आता सरकारच्या दडपशाहीविरोधात लोकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत दलित विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी...
00:02:32

२०२२ चे स्वप्न दाखवणाऱ्या मांत्रिकापासून तुम्हाला सोडवायचंय | उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता टीका केली. कुणी तरी मांत्रिक येतो आणि म्हणतो २०२२ साली तुम्हाला हे देतो,...

ही आहे महाराष्ट्राची नवी ‘राजगायिका’!

कलर्स मराठी वाहिनीवरील सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर या कार्यक्रमामधील छोट्या सुरविरांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं. या स्पर्धेच्या अंतीम टप्प्यात सहा स्पर्धकांमध्ये सुवर्ण...

माझ्या बापाला काही झालं असेल तर मी सोडणार नाही | पंकजा मुंडे खवळल्या

“माझ्या बापाला काही झालं असेल तर तर त्या माणसाचा मी जीव घेईन, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे. गोपीनाथ मुंडे यांची ईव्हीएम घोटाळ्यामुळे...

BMC Budget 2019 : फक्त २ मिनिटांत

मुंबई महानगर पालिकेत २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. नेमक्या यात काय तरतुदी करण्यात आल्या आहेत? पाहा फक्त २ मिनिटांत!

ईशा – विक्रांतचे वैवाहीक जीवन सुरु

तुला पाहते रे या मालिकेत ईशा आणि विक्रांत घालवणार एकमेकांन सोबत वेळ. विक्रांतच्या मा साहेबांनी सांगितल्यापासून विक्रांत हा ईशासोबत वेळ घालव लागतो. ज्यामुळे ईशा...

हॅप्पी बर्थडे रंगिला गर्ल

बॉलिवूडची रंगिला गर्ल म्हणजेच उर्मिला मातोंडकर तिचा ४५ वा वाढदिवस सेलिब्रेट करतेय. उर्मिलाने बॉलिवूडमध्ये अनेक भूमिका साकारल्या ज्या प्रेक्षकांना खुप आवडल्या. अशा हॉट अँड...
- Advertisement -