00:03:18

संजय शिरसाट ठाकरे गटात येणार? सुषमा अंधारेंनी केला दावा

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटात गेलेले आमदर संजय शिरसाट हे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. या सर्व घडामोडीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या...
00:03:46

भिडे गुरुजींच्या वक्तव्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांच्या हस्ते पंढरपुरमधील श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा पार पडली. यावेळी माध्यमांशी सवांद साधताना अमृता...
00:03:17

विठ्ठलाच्या चरणी उपमुख्यमंत्र्याचे साकडे

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली.
00:03:29

तुळजा जामकरच्या भूमिकेत दिसणार जय दुधाणे

#महेशवामनमांजरेकर दिग्दर्शित करणार असलेला #वेडातमराठेवीरदौडलेसात हा सिनेमा नुकताच घोषित करण्यात आला. चित्रीकरणाच्या वाटेवर असलेला हा सिनेमा 2023 च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. यात उल्लेख...
00:04:56

काँग्रेसला मागे सारत गुजरातमध्ये अरविंद केजरीवाल विरुद्ध भाजप

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. २०१७ प्रमाणेच यंदाही गुजरातमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात काँटे की टक्कर...
00:02:03

सूर्याजीच्या भूमिकेत दिसणार उत्कर्ष शिंदे

#महेशवामनमांजरेकर दिग्दर्शित करणार असलेला #वेडातमराठेवीरदौडलेसात हा सिनेमा नुकताच घोषित करण्यात आला आहे. चित्रीकरणाच्या वाटेवर असलेला हा सिनेमा 2023 च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. यात...
00:08:06

नोटाचा प्रचार करणाऱ्यांना सेनेच्या रणरागिनिंनी रंगेहाथ पकडलं

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवणुकीत नोटाचा बटण दाबा असा प्रचार करण्यात येत होता. सदर प्रकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून समोर आणण्यात आला होता. परंतु...
00:07:14

महेश मांजरेकरांचे सात मराठा वीर

#महेशवामनमांजरेकर दिग्दर्शित करणार असलेला #वेडातमराठेवीरदौडलेसात हा सिनेमा नुकताच जाहीर करण्यात आला आहे. चित्रीकरणाच्या वाटेवर असलेला हा सिनेमा 2023 च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक...
00:06:41

कडाक्याच्या थंडीच्या लाटेमुळे आजारपणाचे प्रमाण वाढले, त्यावर उपाय काय?

हिमालयात पश्चिमेकडून वाहणार्‍या वार्‍यांमुळे चक्रवात निर्माण झाले आहे. त्याचसोबत महिनाभर आधीच बर्फवृष्टीही सुरू झाली आहे. यामुळे उत्तर भारतासह महाराष्ट्रातही अचानक थंडीची लाट आली आहे....
00:02:58

प्रतापराव गुर्जरांच्या भूमिकेत दिसणार प्रविण तरडे

महेशवामनमांजरेकर दिग्दर्शित करणार असलेला #वेडातमराठेवीरदौडलेसात हा सिनेमा नुकताच घोषित करण्यात आला आहे. चित्रिकरणाच्या वाटेवर असलेला हा सिनेमा 2023 च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. यात...
00:03:06

‘खोके पोहचले का?’ जाहिरातीवरून विरोधकांनी केली टीका

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त तब्बल 75 हजार रोजगार महाराष्ट्रामध्ये देण्याचा महासंकल्प केंद्र सरकारसह राज्य सरकारने केला आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर जाहिरात देण्यात...
00:05:26

‘गोदावरी’ सिनेमात प्रियदर्शन जाधव दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावल्यानंतर निखिल महाजन दिग्दर्शित 'गोदावरी' चित्रपट आता आपल्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला....
- Advertisement -