घरव्हिडिओकोण आहेत शहबाज शरीफ? पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शहबाज शरीफ यांची वर्णी

कोण आहेत शहबाज शरीफ? पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शहबाज शरीफ यांची वर्णी

Related Story

- Advertisement -

इम्रान खान पंतप्रधान राहतील की पायउतार होतील यावर गेल्या काही दिवसांपासून खलबतं सुरू होती. इम्रान खान विरोधात अविश्वास ठराव मान्य झाल्यानंतर त्यांना पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावं लागलंय दरम्यान आता पाकच्या पंतप्रधानपदी शहबाज शरीफ हे विराजमान झाले आहेत.

- Advertisement -