घरव्हिडिओशेर शिवराजचा ट्रेलर सोशल मीडिया वर झाला आऊट

शेर शिवराजचा ट्रेलर सोशल मीडिया वर झाला आऊट

Related Story

- Advertisement -

येत्या 22 एप्रिल रोजी असाच एक शिवकालीन कथेवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘शेर शिवराज’ असून, या चित्रपटामध्ये शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ या शिवकालीन इतिहासाचा अध्याय दाखवलेला आहे. या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडिया वर आऊट झाला असून तो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे .

- Advertisement -