Thursday, December 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पंतप्रधान मोदींवर केलेल्या वक्तव्यानंतर पंकजा मुंडेंचा व्हिडीओ व्हायरल

पंतप्रधान मोदींवर केलेल्या वक्तव्यानंतर पंकजा मुंडेंचा व्हिडीओ व्हायरल

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन बीडमधील अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. त्यानिमित्ताने समाजातील बुद्धिजीवी लोकांसोबत संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मोदींबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. पंकजा मुंडेंनी केलेल्या वंशवादाच्या वक्तव्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. नेमकं पंकजा मुंडे काय म्हणाल्या?, खरंच त्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात भाष्य केलंय का? पाहा संपूर्ण व्हिडीओ

- Advertisement -