Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ पंकजा मुंडेंचा थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

पंकजा मुंडेंचा थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

Related Story

- Advertisement -

आम्ही कुणालाच घाबरत नाही, मी कुणाचा निरादार करत नाही. माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मुंबईतील वरळी निवासस्थानावर पंकजा मुंडेंनी खासदार प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी काही सूचक विधाने केली तर काही रोखठोक भाष्य केलं.

- Advertisement -