घरव्हिडिओड्रग्ज दहशतवादापेक्षा घातक, पंकजा मुंडेंचा सल्ला

ड्रग्ज दहशतवादापेक्षा घातक, पंकजा मुंडेंचा सल्ला

Related Story

- Advertisement -

बीडच्या अंबाजोगाईतील महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनास भाजपा नेत्या पंकजा मुंडे हजर राहिल्या होत्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी विद्यार्थ्यांना तसेच उपस्थितांना मार्गदर्शन केलं. समाजात घडणाऱ्या काही अप्रिय घटनांवर देखील पंकजा मुंडेंनी चिंता व्यक्त केली.

- Advertisement -