घरव्हिडिओपूरग्रस्त महाडकरांसाठी पनवेल पालिका ठरली देवदूत

पूरग्रस्त महाडकरांसाठी पनवेल पालिका ठरली देवदूत

Related Story

- Advertisement -

रायगड जिल्ह्यातील महाड शहराला पूरपरिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने सर्वतोपरी मदत केलीच . विशेषत: या पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख हे स्वतः चार दिवस या शहरात राहून आपल्या यंत्रणेला कामी लावलं . महाड नगरपालिकेने या पालिकेचे आणि पालिका आयुक्तांचे यासाठी विशेष कौतुक केले .

- Advertisement -