घरव्हिडिओपराग सावंत गिरणगाव देखावा

पराग सावंत गिरणगाव देखावा

Related Story

- Advertisement -

मुंबईतला गणेशोत्सव म्हटलं की गिरण्यांचे आणि कष्टकऱ्यांचे लालबाग परळ डोळ्यासमोर उभं राहत. मिलच्या उलाढालीने एकेकाळी गिरणगाव म्हणून ओळखलं जाणाऱ्या लालबाग परळमुळे मुंबईला आर्थिक राजधानीचा मान मिळाला. गिरणगावातील गणेशोत्सावाने संपूर्ण जगात आपली छाप सोडली. ‘पुनश्च हरी ओम’ म्हणत हेच ‘गिरणगाव’ बाप्पाच्या देखाव्यात साकारलंय मुंबईच्या पराग सावंत या कलाकाराने.  बाप्पाच्या देखाव्यात हूबेहूब गिरणगाव उभारणारा पराग सावंत सांगतोय त्याचा अनुभव.

- Advertisement -