घरव्हिडिओदिवस असो वा रात्र महिलांना सुरक्षा पुरविणार

दिवस असो वा रात्र महिलांना सुरक्षा पुरविणार

Related Story

- Advertisement -

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून परमबीर सिंह यांची नियुक्ती झाली आहे. नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिलांना सुरक्षा पुरविणार आणि स्ट्रिट क्राईम कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा सांगितले. सीएए आणि एनआरसीसाठी जे कायद्याच्या अधीन राहून आंदोलन करतील त्यांच्या आंदोलनांना परवानगी देऊ, असे सांगितले. तसेच जे कायद्याविरोधात असेल त्याला परवानगी देणार नाही.

- Advertisement -