घरव्हिडिओसुसाईड नोट लिहून घेत परमबीर सिंग हत्या करतात

सुसाईड नोट लिहून घेत परमबीर सिंग हत्या करतात

Related Story

- Advertisement -

ठाणे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात मुंबई आणि ठाण्यात ७ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीसही काढण्यात आली आहे. अशातच आता २०१७ साली सुभद्रा पवार या महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याच प्रकरणात मला गुंतवून पूर्ववैमनस्यातून मला अडकवण्यात आले, असा आरोप ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक आणि नाशिकचे पोलिस उपअधीक्षक श्यामकुमार निपुंगे यांनी केला आहे. परमबीर सिंग यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र त्यांना अटक का होत नाही? असा सवालही निपुंगे यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -