Thursday, December 2, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शेतकरी आंदोलनात विद्यार्थी संघटनांचा सहभाग

शेतकरी आंदोलनात विद्यार्थी संघटनांचा सहभाग

Related Story

- Advertisement -

शेतकऱ्यांनी आज कृषी कायद्यांचा निषेध करत मुंबईतील अंबानी यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्या आंदोलनात विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या होत्या. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही सोबत राहू असे विद्यार्थी संघटनांनी म्हटले.

- Advertisement -