घरव्हिडिओक्रेडिट कार्ड आणि पे लेटर कार्डमध्ये हा फरक आहे

क्रेडिट कार्ड आणि पे लेटर कार्डमध्ये हा फरक आहे

Related Story

- Advertisement -

आपण अनेक वेळा ऑनलाइन शॉपिंग करत असतो. ऑनलाइन शॉपिंग करत असताना आपल्याकडून अनेक प्रकारची बिल भरली जातात. त्यामध्ये साधारणपणे दोन कार्डस आपण सर्रास वापर करतो आणि ते म्हणजे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड पण आता अजून एक ऑप्शन आपल्याला कार्डमध्ये उपलब्ध झाल्याने तो म्हणजे पे लेटर कार्ड . तर या कार्डमध्ये आपल्याला नक्की काय विशिष्ट पाहायला मिळणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया.

- Advertisement -