घरव्हिडिओचेंबूरमध्ये पोलिसांवर जमावाचा हल्ला

चेंबूरमध्ये पोलिसांवर जमावाचा हल्ला

Related Story

- Advertisement -

चेंबूरमध्ये अपहरण झालेल्या मुलीचा पोलिसांनी शोध न घेतल्याप्रकरणी जमावाने रास्ता रोको आंदोलन केलं होतं. या दरम्यान चेंबूरमध्ये पोलिसांवर जमावाने हल्ला केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षकासोबत एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. मार्च महिन्यात चेंबूर परिसरातून एक मुलगी बेपत्ता झाली होती मात्र आजपर्यंत तिचा शोध लागला नसल्याने तिच्या बापाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या मुलीचा शोध घेतला नाही याप्रकरणी नागरिकांनी रास्ता रोको केला. गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली आहे.

- Advertisement -