घरव्हिडिओPFIच्या 100 कार्यकर्त्यांना अटक, PFI म्हणजे काय?

PFIच्या 100 कार्यकर्त्यांना अटक, PFI म्हणजे काय?

Related Story

- Advertisement -

टेरर फंडिंग आणि कॅम्प चालवल्याप्रकरणी देशभरात PFI म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात तपास यंत्रणा NIA, ED ने मोठी कारवाई केली आहे. नेमकं PFI ही संघटना काय काम करते? NIAने या संघनटेविरोधात काय कारवाई केली? जाणून घेऊयात

- Advertisement -