घरव्हिडिओसोनिया गांधींच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी नाराज, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

सोनिया गांधींच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी नाराज, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Related Story

- Advertisement -

सोनिया गांधींच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी नाराज, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
संसदेच्या सत्रानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. या दरम्यान काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा फोटो व्हायरल होत आहे. यासोबतच फारुक अब्दुल्ला आणि मुलायम सिंह यादव यांच्या फोटोनेही सोशल मीडियावर लक्ष वेधले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्या भेटीचा फोटो चर्चेचा विषय का ठरतोय पाहा.

- Advertisement -