घरव्हिडिओपंतप्रधान मोदींचं २० लाख कोटींचं पॅकेज!

पंतप्रधान मोदींचं २० लाख कोटींचं पॅकेज!

Related Story

- Advertisement -

करोना संकटादरम्यान १२ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशाला संबोधित करत २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. हे पॅकेज ‘स्वावलंबी भारता’चं उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून जाहीर केल्याचं त्यांनी सांगितलं. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सुमारे २० लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजशी संबंधित संपूर्ण माहिती देशासमोर ठेवली आहे.

- Advertisement -