घरव्हिडिओपंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्ससभेत काँग्रेसवर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्ससभेत काँग्रेसवर आरोप

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यसभेत काँग्रेसवर टीकास्त्र डागलं. काँग्रेसने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बदनाम केलं, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

- Advertisement -