Monday, December 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ऋषी सूनक यांना 'माता नी पचेडी' तर बायडन यांना दिले पेंटींग गिफ्ट

ऋषी सूनक यांना ‘माता नी पचेडी’ तर बायडन यांना दिले पेंटींग गिफ्ट

Related Story

- Advertisement -

बाली, इंडोनेशिया येथे G-20 शिखर परिषद झाली. पुढील G-20 शिखर परिषद भारतात होणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक नेत्यांची भेट घेतली. त्याचबरोबर त्यांना भारतीय भेटवस्तूही दिल्या. पंतप्रधान मोदींनी या नेत्यांना दिलेल्या या भेटवस्तू भारतीय संस्कृती आणि कलेवर प्रकाश टाकणाऱ्या होत्या. जाणून घेऊया पीएम मोदींनी कोणत्या नेत्याला काय गिफ्ट दिले?

#narendramodi #bjp #india #modi #amitshah #rahulgandhi #yogiadityanath #congress #hindu #rss #delhi #indian #namo #politics #instagram #hinduism #covid #indianarmy #indianpolitics #news #mumbai #bjpindia #hindutva #memes #bharat #love #hindustan #pmmodi #lockdown

- Advertisement -