घरव्हिडिओगुटखा विकणाऱ्या भाईची पोलिसांकडून धुलाई

गुटखा विकणाऱ्या भाईची पोलिसांकडून धुलाई

Related Story

- Advertisement -

भिवंडी भोईवाडा येथे अवैध पद्धतीने गुटखा विक्री करणाऱ्या एका स्थानिक गुंडाला पोलिसांनी चांगलाच चोप दिला. मी कुणाला घाबरत नाही, कुणालाही जाऊन सांगा असा दावा करणाऱ्या या विक्रेत्याला नंतर पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. लॉकडाऊनमध्ये पान टपऱ्या बंद असतानाही हा व्यक्ती बेकायदशीरपणे गुटखा विकत होता.

- Advertisement -