घरव्हिडिओआमदाराविरोधात बातमी दिल्यानंतर पत्रकारांना मोठी शिक्षा

आमदाराविरोधात बातमी दिल्यानंतर पत्रकारांना मोठी शिक्षा

Related Story

- Advertisement -

मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात भाजप आमदाराविरोधात बातमी दिल्यामुळे काही पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना अर्धनग्न करण्यात आलं. भाजप आमदार केदारनाथ शुक्ला यांच्याविरोधात बातमी दिल्यामुळे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली. याशिवाय या पत्रकारांची समाजात बदनामी व्हावी यासाठी पोलिसांनी जाणीवपूर्वक त्यांचे फोटो व्हायरल केल्याचा आरोपही केला जात आहे. त्यांनी भाजप आमदाराच्या विरोधात बातम्या चालवल्याने त्यांना अशी वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय?, हे जाणून घेऊयात

- Advertisement -