घरव्हिडिओपोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर भडकले नितीन नांदगावकर

पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर भडकले नितीन नांदगावकर

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अहोरात्र काम करत आहे. मात्र याच दरम्यान अनेक समाजकंटकांडून पोलिसांवर हात उचलण्यासारखे प्रकार घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेत नितीन नांदगावकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -