घरव्हिडिओराजकीय महिला आणि त्यांचं साडी प्रेम

राजकीय महिला आणि त्यांचं साडी प्रेम

Related Story

- Advertisement -

देशाच्या राजकारणात काही राजकीय महिला आहेत, त्या त्यांच्या साडींमुळे बऱ्याच चर्चेत असतात. अशातच राजकारण आणि साडी प्रेम यांचं एक ट्विनिंग बघायला मिळते. राजकारणी महिला विशिष्ट अशा साड्या नेसतात. साड्यांचे पॅटर्न आणि साड्यांचा दर्जा यामुळे हा एक आकर्षणाचा विषय ठरतो. याची चर्चा सर्वत्र होताना पाहायला मिळते.

- Advertisement -