Monday, June 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अभिनेते दिलीप जोशी यांचा टेलिव्हीजन प्रवास

अभिनेते दिलीप जोशी यांचा टेलिव्हीजन प्रवास

Related Story

- Advertisement -

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उलटा चष्मा यामध्ये जेठालाल ही व्यक्तिरेखा साकारत अभिनेते दिलीप जोशी यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं आहे. २६ मे हा दिलीप जोशी यांचा वाढदिवस एकेकाळी दिलीप जोशी यांना ५० रुपये मानधन मिळत असे. आता हेच दिलीप जोशी कोट्यवधी रुपये मानधन घेतात.

- Advertisement -