घरव्हिडिओराणा,राणे,सदावर्तेंना तुरुंगामध्ये डांबणाऱ्या प्रदीप घरत यांची चर्चा का होतेय

राणा,राणे,सदावर्तेंना तुरुंगामध्ये डांबणाऱ्या प्रदीप घरत यांची चर्चा का होतेय

Related Story

- Advertisement -

विशेष सरकारी वकील अशी ओळख असणारे प्रदीप घरत हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. सोशल मीडिया असो किंवा माध्यम प्रदीप घरत यांचं नाव घेतलं जातय. नवनीत राणा असो किंवा गुणरत्न सदावर्ते कोर्टासमोर युक्तीवाद करुन यांना तुरुंगात डांबणारे तसेच राज्य सरकारची पोलिसांची बाजू भक्कमपणे मांडणारे वकिल प्रदीप घरत यांच्याबद्दल जाणून घेऊयात

- Advertisement -