घरव्हिडिओवंचित-ठाकरे गटाची युती होणार का?

वंचित-ठाकरे गटाची युती होणार का?

Related Story

- Advertisement -

शिवसेनेतील ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती होणार का? याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. “मात्र शिवसेनेवर आमचं लाइन मारण्याचं काम सुरू आहे,” अशी मिश्कील अंदाजात प्रकाश आंबेडकर यांनी टिप्पणी केली आहे. पण सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय ते वंचित आणि ठाकरे गटाच्या युतीकडे.

- Advertisement -