घरव्हिडिओबॅगेत सोने आणि चांदीच्या मूर्तींचाही समावेश

बॅगेत सोने आणि चांदीच्या मूर्तींचाही समावेश

Related Story

- Advertisement -

भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या माटुंग्यामधील घराबाहेर पैशांनी भरलेली बॅग सापडली आहे. दरम्यान या बॅगमध्ये पैशांसोबत सोने आणि चांदीच्या मूर्तीदेखील आहेत. प्रसाद लाड यांनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिली असता ही बॅग नेमकी कोणी ठेवली याचा शोध पोलीस करत आहेत.

- Advertisement -