घरव्हिडिओराज्यपालांनंतर प्रसाद लाड यांचे शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य

राज्यपालांनंतर प्रसाद लाड यांचे शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य

Related Story

- Advertisement -

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. प्रसाद लाड यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा वाद निर्माण झाला आहे. शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं आहे. यानंतर त्यांनी दुसरा व्हिडीओ शेअर करत दिलगिरी व्यक्त केली आहे.

- Advertisement -