घरव्हिडिओहा राज्याचा अर्थसंकल्प की राष्ट्रवादीचा - प्रसाद लाड

हा राज्याचा अर्थसंकल्प की राष्ट्रवादीचा – प्रसाद लाड

Related Story

- Advertisement -

राज्याचा वर्ष २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प ११ मार्च रोजी राज्य विधिमंडळात जाहीर करण्यात आला. परंतु अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. विधानपरिषदेचे सदस्य प्रसाद लाड यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच हा राज्याचा अर्थसंकल्प की राष्ट्रवादीचा असा प्रश्न उपस्थित करत लाड यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे सभागृहात मांडले.

- Advertisement -