घरव्हिडिओराज्य सरकारचा चौकशीदरम्यान पोलिसांवर प्रचंड दबाव - प्रवीण दरेकर

राज्य सरकारचा चौकशीदरम्यान पोलिसांवर प्रचंड दबाव – प्रवीण दरेकर

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबै बँक घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी केली. मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी प्रवीण दरेकर हजर राहिले होते. ४ तासांपेक्षा जास्त वेळ दरेकरांची चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांना विषयाला सोडून प्रश्न विचारण्यात आले. तसेच प्रश्न विचारुन भंडावून सोडण्याचा प्रयत्न झाला असल्याची प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी चौकशीनंतर दिली आहे. तसेच चौकशीदरम्यान राज्य सरकारचा पोलीस अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव होता असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

- Advertisement -