घरव्हिडिओफडणवीसांनी मागितली 'त्या' मृत आत्म्यांची माफी; पाहा काय घडलं

फडणवीसांनी मागितली ‘त्या’ मृत आत्म्यांची माफी; पाहा काय घडलं

Related Story

- Advertisement -

काही पुनर्विकासात मृतांची नावे टाकण्यात आली आहेत, याकडेही आमदार प्रवीण दरेकर यांनी लक्ष वेधले. त्यावर फडणवीस म्हणाले, मृत झाले आहेत त्यांच्या आत्म्याची माफी मागतो व ती नावे यादीतून काढली जातील. तसेच हा गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

- Advertisement -