Tuesday, June 28, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्यसभा मतदानावर प्रक्रियेवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

राज्यसभा मतदानावर प्रक्रियेवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कोण बाजी मारेल यासाठी सर्वच पक्षाचे लक्ष लागून राहीलं आहे. दरम्यान , भाजपच्या आमदारांची मतदान प्रक्रिया पार पडली असून अद्याप दोन आमदारांच मत येणं बाकी आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिलीये. आमचं नियोजन 100 टक्के फत्ते झाले आमचाच उमेदवार निवडून येईल असा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे

 

- Advertisement -

The voting process of BJP MLAs has been completed and only two MLAs are yet to cast their votes. BJP leader Praveen Darekar responded to this. He has expressed happiness that our candidate will be elected after our planning is 100 percent successful

- Advertisement -