घरव्हिडिओव्हेंटिलेटर खासगी रुग्णालयांना का पाठवली?

व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयांना का पाठवली?

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाच्या संकटात ‘पीएम केअर फंडा’तून महाराष्ट्राला व्हेंटिलेटर देण्यात आले आहे. मात्र, ही देण्यात आलेले व्हेंटिलेटर केवळ सरकारी रुग्णालयाला देण्याचे सांगण्यात आले होते. परंतु, सांगून देखील हे व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयांना कशी देण्यात आली, असा सवाल विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -