Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अब्दुल सत्तार ही तर छोटी ठिणगी

अब्दुल सत्तार ही तर छोटी ठिणगी

Related Story

- Advertisement -

मंत्रिमंडळ विस्तारानंतर ‘महाविकास’ आघाडीला पहिला धक्का बसला आहे. खाते मिळण्यापूर्वीच अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असून ही तर असंतोषाची पहिली ठिणगी आहे. त्यामुळे या असंतोषाच आगडोंब नजीकच्या काळामध्ये निश्चितपणे होईल. कारण हे स्वार्थांनी एकत्र आलेले ‘सरकार’ आहे.

- Advertisement -

एक प्रतिक्रिया

Comments are closed.