घरव्हिडिओप्रवीण दरेकर यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा

प्रवीण दरेकर यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा

Related Story

- Advertisement -

शेतकऱ्यांच्या वीज तोडणीवरुन विधान परिषदेत विरोधी पक्ष भाजप चांगलाच आक्रमक झाला. वीज तोडणीवरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे.

- Advertisement -