घरव्हिडिओबोटं दाखवण्यावरून दरेकर-मिटकरींमध्ये शाब्दिक चकमक

बोटं दाखवण्यावरून दरेकर-मिटकरींमध्ये शाब्दिक चकमक

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. या चर्चेवेळी भाजपा नेते प्रवीण दरेकर आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -