घरव्हिडिओपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी नाशिक सज्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी नाशिक सज्ज

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेशयात्रेचा समारोप १९ सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. त्यासठी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब सानप यांनी जोरदार तयारी केली आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव कातकाडे यांनी…

- Advertisement -