घरव्हिडिओभाजी विकत IASचा अभ्यास

भाजी विकत IASचा अभ्यास

Related Story

- Advertisement -

मुंबई येथील दादरमधील गजबजलेलं ठिकाण कबुतर खाना येथे प्रेरणा नार्वेकर ही होतकरू तरुणी आपल्या आईसोबत भाजीपाला विकत UPSC ची तयारी करतेय. तिला IAS व्हायचं आहे. वडील सोबत राहत नसल्यामुळे प्रेरणावर सर्व घराची जबाबदारी आहे. लॉकडाऊन पूर्वी प्रेरणा क्लासेस घेऊन घर चालवत होती. परंतु लॉकडाऊन नंतर क्लासेस बंद झाले. त्यामुळे घर चालवण्यासाठी प्रेरणाला भाजी विकावी लागत आहे.

- Advertisement -