घरव्हिडिओवर्ध्यात दूरच्या भागात प्राथमिक व्यवस्था उभी करणे गरजेचे

वर्ध्यात दूरच्या भागात प्राथमिक व्यवस्था उभी करणे गरजेचे

Related Story

- Advertisement -

वर्धा जिल्ह्यासह मोठ्या तालुक्याच्या स्थळी कोरोनाबाधितांवर उपचार केले जात आहेत. पण, जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दूरच्या भागात प्राथमिक व्यवस्था उभी राहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वर्ध्यात व्हेंटिलेटरसह ऑक्सिजन बेड वाढविण्याचीही गरज आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

- Advertisement -