घरव्हिडिओचीनमध्ये अडकलेल्या मुलीशी पृथ्वीराज चव्हाणांचा व्हिडीओ कॉल

चीनमध्ये अडकलेल्या मुलीशी पृथ्वीराज चव्हाणांचा व्हिडीओ कॉल

Related Story

- Advertisement -

चीनमध्ये अडकलेल्या सातारच्या अश्विनी पाटील या मुलीशी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हिडीओ कॉल करुन संपर्क केला. यावेळी अश्विनी यांच्याशी संवाद साधताना सध्या वुहान येथील उपलब्ध सुविधांबद्दल माहिती घेतली. तसेच, तिला आश्वस्त करुन लवकरच चीन मधील भारतीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून तुम्हाला मुंबईत आणण्या बद्दल जितके शक्य आहे तितके प्रयत्न करेन असे आश्वासन दिले आहे.

- Advertisement -