Tuesday, October 4, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मराठमोळ्या फॅशन डिझायनर प्रियंका लांजेकरचा प्रवास

मराठमोळ्या फॅशन डिझायनर प्रियंका लांजेकरचा प्रवास

Related Story

- Advertisement -

आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आणि त्यातही वेगळेपणाची छाप पाडण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत असतो. मात्र क्वचितच लोकांना यश मिळते; त्यापैकी एक म्हणजे फॅशन डिझायनर प्रियंका लांजेकर. एका छोट्याश्या कल्पनेने तिने आज ‘अनंदा’ हा ब्रॅण्ड उभा केलाय आता लोकप्रिय होत आहे. जाणून घेऊया प्रियंका लांजेकरचा हा प्रवास.

- Advertisement -