घरव्हिडिओसमता परिषदेकडून राज्यभरात आंदोलनाची हाक

समता परिषदेकडून राज्यभरात आंदोलनाची हाक

Related Story

- Advertisement -

राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. नाशिकमध्ये आज समता परिषदेने राज्यभरात आंदोलनाची घोषणा केली. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्य सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.

- Advertisement -