घरव्हिडिओटेक महिंद्रामधील महिला पोलिसांच्या कारवाईचा व्हिडीओ व्हायरल

टेक महिंद्रामधील महिला पोलिसांच्या कारवाईचा व्हिडीओ व्हायरल

Related Story

- Advertisement -

पुण्यातील कर्वे रोड असलेल्या टेक महिंद्रा कार्यालयातील महिला पोलिसांच्या कारवाईचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कर्वे रोड पोलीस स्थानकातील एक दबंग महिला पोलिसाने या कंपनीतील आयआयटी मॅनेजरला कडक शब्दात समज देत असल्याचं या व्हिडीओत दिसतंय. सरकारने कंपन्यांना वर्क फ्रॉम होम किंवा सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही, काही खासगी कंपन्या कर्मचाऱ्यांना सुट्ट्या देत नाहीत.

- Advertisement -