Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राधिका-अनंत अंबानींच्या साखरपुड्याला बॉलिवूडकरांची हजेरी

राधिका-अनंत अंबानींच्या साखरपुड्याला बॉलिवूडकरांची हजेरी

Related Story

- Advertisement -

रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा तसेच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा साखरपुडा त्यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानी अत्यंत रॉयल पद्धतीने पार पडला. या प्रसंगी बॉलिवूडमधील कलाकरांनी हजेरी लावली.

- Advertisement -