Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ म्युझिक मिर्ची अ‍ॅवॉर्डमध्ये कलाकारांच्या फॅशनची चर्चा

म्युझिक मिर्ची अ‍ॅवॉर्डमध्ये कलाकारांच्या फॅशनची चर्चा

Related Story

- Advertisement -

या वर्षीच्या म्युझिक मिर्ची अॅवॉर्डमध्ये कलाकारांनी आपल्या फॅशनने रेड कार्पेटवर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. दीपिका पदुकोण, तापसी पन्नू, श्रेया घोषाल, ए आर रहेमान, उर्वशी रौतेला आदी कलाकारांनी म्युझिक मिर्ची अॅवॉर्डला हजेरी लावली.

- Advertisement -