घरव्हिडिओराहुल गांधींच्या समर्थनार्थ मविआ आक्रमक

राहुल गांधींच्या समर्थनार्थ मविआ आक्रमक

Related Story

- Advertisement -

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. याचे तीव्र पडसाद काँग्रेसमध्ये उमटत आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांनी केलेल्या आंदोलनावेळी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले, याचा निषेध काँग्रेसह महाविकास आघाडीने केला आहे

- Advertisement -