Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राहुल गांधींच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत दुरावा ?

राहुल गांधींच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत दुरावा ?

Related Story

- Advertisement -

काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार वीर सावरकरांच्या विरोधात बोलताय आणि याचे पडसाद मविआत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात उमटताय. शिंदे-फडणवीस सरकारविरोधात मैदानात उतरलेल्या मविआमध्ये सावरकरांच्या मुद्यावरुन फूट पडण्याची शक्यता वर्तवली जातेय आणि हीच संधी हेरुन ठाकरे मविआतून बाहेर पडणार असं देखील राजकीय वर्तुळात बोललं जातंय

- Advertisement -