घरव्हिडिओरायगडावर होणार शिवराज्याभिषेक सोहळा

रायगडावर होणार शिवराज्याभिषेक सोहळा

Related Story

- Advertisement -

दरवर्षीप्रमाणे यंदाही किल्ले रायगडावर मोठ्या दिमाखात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या सोहळ्याची काही खास आकर्षण असणार आहेत. त्याबाबत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

- Advertisement -