घरव्हिडिओअयोध्या दौरा जय्यत करा, मनसैनिकांना आदेश

अयोध्या दौरा जय्यत करा, मनसैनिकांना आदेश

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यानंतर आता पुढील तयारी जोरदार सुरू आहे. 1 मे रोजी पार पडणारी औरंगाबाद सभा तसेच 5 जून रोजी होणाऱ्या अयोध्या दौऱ्याबात राज ठाकरे यांनी घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर पादधिकाऱ्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत त्यांनी महत्वपूर्ण आदेश दिले आहेत.

- Advertisement -